डॉ. नीलेश केदारी शेळके
डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज
…..
परिचय –
– अकुतोभय – कवितासंग्रह
– होळकरांची थैली – संपादन
– समकालीन मराठी साहित्य : स्वरूप आणि समीक्षा (१९७५ ते २०००) – संपादन
विविध पुरस्कार
डॉ.निलेश केदारी शेळके एक अभ्यासू आणि शांत व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या महाविद्यालयात दोनदा जाण्याचा योग आला. गडहिंग्लज मुक्कामी त्यांच्या सोबत खूप फिरलो,खूप गप्पा झाल्या. अकुतोभय या त्यांच्या शब्दालय प्रकाशनाने केलेले कवितासंग्रचे मुखपृष्ठ मी केले होते. नंतर मैत्री घट्ट होत गेली. ‘कुंचल्यातील अक्षरकविता’ या माझ्या अक्षरचित्रांचा ईबुक साठी त्यांनीच पाठराखण केली आहे.
त्यांच्या ‘मोर’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
-विष्णू थोरे, चांदवड