डॉ.ज्योती केशवराव कदम
नांदेड
…..
परिचय-
– एम.ए., एम.फिल., सेट(इतिहास) ,नेट(इतिहास)
– पीएच.डी. (इतिहास)
– राज्यस्तरीय इतिहास अधिवेशने,इतिहास परिषदा व चर्चासत्रांमध्ये सहभाग
– विविध ग्रंथ आणि नियतकालिकांमध्ये इतिहास विषयाचे शोधनिबंध प्रसिध्द
– अंकुर या हस्तलिखीताचे संपादन (१९९०)
– यशवंत महाविद्यालय नांदेडच्या यशोदिप या वार्षिकांकाची मराठी विभाग विद्यार्थी संपादिका(१९९०-९१)
– दै.लोकपत्र मधून महिला विश्व या सदराचे लेखन /संयोजन (१९९१)
– विविध वृत्तपत्रे,साप्ताहिके,मासिके,
– साप्ताहिक माझी मैत्रिण मध्ये महिलाविषयक सदराचे लेखन(२०१३)
– इंडियन मेडीकल असोसिएशन नांदेड द्वारा आयोजित नेत्रतज्ञांच्या राज्यस्तरिय अधिवेशनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत कवितांचा गौरवपूर्ण समावेश(२०१३)
– इंदौर मध्यप्रदेश येथून संपादित ‘हायकुत नारी’ या पुस्तकात हायकुंचा समावेश (२०१५)
– मराठी भाषा विभाग,साहित्य आणि संस्कृती मंडळ,जिल्हा परिषद,जिल्हा माहीती अधिकारी कार्यालय नांदेड च्या वतीने – – शासकिय अधिकारी व कर्मचा-यासाठी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त(२०१४)
– आविष्कार नांदेडच्या वतीने आयोजित कै.नरहर कुरूंदकर साहित्य संमेलनात कथाकथन व काव्यवाचन(१९९१)
– महिलादिनानिमित्त दै.आनंदनगरी,दै.श्रमिक एकजूट ,साहेबांचा साहेब यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कवियत्रींच्या आणि कवींच्या कवितांचे संयोजन(२०१५)
– शासकिय ग्रंथोत्सवानिमित्त जि.प.नांदेड च्या वतीने आयोजित संमेलनामध्ये काव्यवाचनासाठी निमंत्रित(२०१५)
– अक्षरयात्री महिला महासंमेलन विटा जि.सांगली येथे निमंत्रित(२०१५)
– शारदा बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित महिला साहित्यसंमेलनामध्ये
निमंत्रित(२०१५)
– १३ वे राज्यस्तरिय कुसुमाग्रज साहित्यसंमेलन बेलवंडी जि.अहमदनगर येथे निमंत्रित(२०१५)
– अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित नवोदित साहित्य संमेलन तुळजापुर येथे निमंत्रित (२०१५)
– कलर्स वाहिनी आणि दै.लोकमत तर्फे आयोजित ‘परिवर्तन :द न्यू एज वुमन’या महिला अधिवेशनासाठी(women summit) पुणे येथे आमंत्रित(२०१५)
– ७ वे मराठवाडा लेखिका साहित्यसंमेलन काव्यवाचनासाठी निमंत्रित.(२०१६)
– मसापच्यावतीने आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनात’बालभारतीतील धडे’या परिचर्चेसाठी निमंत्रित (२०१७)
– मराठी भाषा विभाग म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ,म.रा.मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कविसंमेलनामध्ये निमंत्रित(२०१६)
– ग्रंथोत्सव २०१५, २०१६ आणि २०१७ ,२०१८मध्ये नांदेड कविसंमेलनासाठी निमंत्रित
– मंगळवेढा साहित्य संमेलनात परिसंवादात निमंत्रित
– महिलाविषयक विविध शासकिय समित्यांवर कार्यरत
– लेक वाचवा लेक जगवा या विषयावर शाळा महाविद्यालयात व्याख्याने,चित्रप्रदर्शने,चित्
– महिला पोलिसमित्र या अभियानासाठी अनेक ठिकाणी व्याख्याने,वर्तमानपत्रातून लेखन,सदस्या नोंदणीसाठी सक्रिय सहभाग
– सुगमभारती इयत्ता सहावी मध्ये बालकवितेचा समावेश(२०१६)
– नांदेड,उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावर काव्यवाचन आणि व्याख्यान प्रसारित
– सर्वोदय प्रकाशन नांदेड संस्थेमार्फत अनेक दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन
– महाराष्ट्रातील अनेक नामवंत तसेच नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकांचे समीक्षण विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रसिध्द
सदरलेखन :-
– पाक्षिक माळी समाचार (अहमदाबाद ,गुजरात ) मध्ये मनमुक्त हे पाक्षिक सदर(२०१६)
– दै.श्रमिक एकजुट नांदेड मध्ये ‘कवी आणि कविता’ हे २०१६ ते २०१८ पर्यंत सदरलेखन अनेक नामवंतानी गौरवले.
– मुंबई येथून प्रकाशित होणा-या पाणिनी या मासिकामध्ये खास बालमित्रांसाठी ‘थोरांच्या गोष्टी’हे सदर जानेवारी २०१७ पासून सुरु.
– दै.लोकमत औरंगाबाद आवृत्तीमध्ये ललितलेखांचे पाक्षिक सदर २०१८ मध्ये प्रकाशित.
– सा.ज्ञानविश्व नांदेडच्या अतिथी संपादक
– मसाप नांदेड शाखा कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड.
– मराठी कवी लेखक संघटनेच्या सचिवपदी निवड
प्रकाशित ग्रंथसंपदा
- – मोरपिस आणि गारगोट्या (काव्यसंग्रह)(२०११)
– पोलिसिंग:अ न्यू डायमेंशन या ग्रंथाचे सहलेखन(२०११)
– चित्रकाव्य(काव्यसंग्रह)(२०१३)
– महिला सहाय्य कक्ष माहितीपुस्तिका(शासकिय पुस्तिका)(२०१३)
– एकविसाव्या शतकारंभीच्या मराठी कविता आणि कवी(२०१९)
प्राप्त पुरस्कार:*
– कुसुमताई चव्हाण महिलाभुषण विशेष सन्मान पुरस्कार (२०१३)
– लोकमत सखी सन्मान ॲवार्ड (२०१५)
– अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय गीतलेखन स्पर्धेत उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार
(२०१६)
– दै.दामाजी एक्सप्रेस पंढरपूर यांच्या वतीने दिला जाणारा पंढरीभुषण युवा साहित्य गौरव पुरस्कार फेब्रु.२०१७ मध्ये प्राप्त.
– शिवांजली साहित्य प्रतिष्ठान चाळकवाडी यांच्या तर्फे दिला जाणारा शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार फेब्रु.२०१७ मध्ये प्राप्त.
– काव्यमित्र पिंपरी चिंचवड यांच्या वतीने ‘आम्ही जिजाऊंच्या वारसदार’पुरस्काराने सन्मानित.
– काव्यमित्र पिंपरी चिंचवड यांच्या वतीने ‘आचार्य अत्रे साहित्य गौरव’पुरस्कार २०१७ मध्ये प्रदान
– पहिल्या पोलिस साहित्य संमेलनात साहित्यिक कारकिर्दीसाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.(२०१९)
– नाथरा जि.बीड येथील साहित्य गौरव पुरस्कार (२०२०)
सौ.ज्योती कदम यांच्या”एक थेंब”या अक्षरकवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…..
-विष्णू थोरे,चांदवड.
OMG can’t believe. Superb Awasom excellent achievement. Really it’s a dedication hardwork your sincerity let to achieve all these prestigious awards and achievements.
All the very best wishes ????????????????
खूप छान अक्षर चित्र आणि शब्द रचना