सौ.ज्योती.परशुराम शिंदे
रोहा, जि.रायगड
….
परिचय –
प्रकाशित साहित्य :-
– कस्तुरी काव्यसंग्रह प्रकाशन २४ एप्रिल २०११ कोकण मराठी साहित्य संमेलन रोहा येथे
– गझल अल्बम प्रकाशनेच्या वाटेवर
- दिवाळी अंकात व वृत्तपत्रात गझल,कविता, कथा, लेख प्रकाशित
सहभाग :-
– चर्चगेट मुंबई येथे आकाशवाणीवर माझ्या स्वरचित कवितांचे वाचन
– अनेक साहित्य संमेलनात निमंत्रीत कवयित्री म्हणून सहभाग
– १४ नोव्हेंबर २०१५ विश्व साहित्य संमेलन इंडोनेशिया
पुरस्कार :-
– २४ वे शिवांजली राज्यस्तरीय पुरस्कार २६ जून २०१६ जुन्नर
– २७ नोव्हेंबर २०१६ बुलढाणा येथे लहूजी साळवे क्रांतीवीर राज्यस्तरीय पुरस्कार
– रोहा २०१४ ग्रंथमहोत्सव संमेलनात महाराष्ट्र शासन पुरस्काराने सन्मानित
विष्णू थोरे, चांदवड
चित्र व कविता … ????
अतिशय सुंदर .