नाशिकचे सुप्रसिद्ध जेष्ठ कवी कै. किशोर पाठक यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने विष्णू थोरे यांनी त्यांच्या कवितेचे केलेले अक्षरचित्र….
…….
कवी किशोर पाठक, नाशिक
जन्म: २२ ऑक्टोबर १९५२
…
परिचय
बी.ई. (सिव्हील), निवृत्त- उप-विभागीय अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, नाशिक
प्रकाशित साहित्य
काव्य:
– पालव – कॉंन्टिनेंटल प्रका
– आभाळाचा अनुस्वार – अक्षरमु
– निरुपण (अभंग संग्रह) -अक्षरमुद्रा प्रकाशन, नाशिक,
– मी मृगजळ पेरीत (रूबाई संग्
– सम्भवा – आकांक्षा प्रकाशन,
– काळा तुकतुकीत उजेड – ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २०१४
– शुभ्र कोवळे आभाळगाणे – संवेदना प्रकाशन, पुणे, २०१७
– बेचकीत जन्मतो जीव – आकांक्षा प्रकाशन, २०१८
ललित :
– पाण्यातला दिवा -प्रतिमा प्
– अलगुज – प्रतिभा प्रकाशन,
– अक्षरनक्षत्र – जनशक्ती वाचक चळवळ, २०१९
कादंबरी :
– मनस्पर्शाच्या गहनतळी- कीर्
नाटक :
– काळोखाच्या वर, प्रकाशाच्या
– अंत:स्वर – कीर्ती प्रकाशन,
– उड्डाणाची वेळ झाली (आगामी)
कथासंग्रह :
- मिटल्या पानांची झाडं- कीर्ती
प्रकाशन, औरंगाबाद, २००८ - जीर्ण रेषांच्या खाली – कीर्
ती प्रकाशन, औरंगाबाद, २००८
बालकविता :
– रिंग रिंग रिंगण, साकेत प्
– भिंगर भिंगरी- लोकसाहित्य प्
– टुम टुम टुमणे -लोकसाहित्य
– चुळुक बुळुक – लोकसाहित्य प्
- झुळ झुळ झरा- लोकसाहित्य प्
रकाशन २००२/ सुरभि प्रकाशन २०१० - असा कसा तसा- लोकसाहित्य प्
रकाशन २००२/ सुरभि प्रकाशन २०१० - अक्कड बक्कड – अक्षरमुद्रा
प्रकाशन, नाशिक, २००६ - झुंबड आली झुंबड – अक्षरमुद्
रा प्रकाशन, नाशिक, २००६ - झिक च्यॅंक झिंग (दीर्घकविता
)- सुरभि प्रकाशन, औरंगाबाद, २०१० - टिंबाच्या कविता – संवेदना प्रकाशन, २०१८ – मराठवाडा विद्यापीठात एम ए च्या बालसाहित्य अभ्यासक्रमात नियुक्ती
- गाणे एक मुलांचे- अष्टगंध प्रकाशन, २०१९
- गाणे एक फुलांचे- अष्टगंध प्रकाशन, २०१९
एकांकिका
- संवाद (५० हून अधिक प्रयोग, लोकप्रभा चा एकांकिका विशेषंकाची मानकरी)
- भिंत (१०० हून अधिक प्रयोग)
- जहाज
- भुंग भुंग भुंगा
- चांदणसरींची गोष्ट
- सनफ्लॉवर
- गाज
- रंगीत संगीत मानापमान
पुरस्कार
काव्य:
- पालव – महाराष्ट्र शासनाचा
उत्कृष्ट वाङ् मय निर्मीती पु रस्कार - आभाळाचा अनुस्वार – कै. यशवं
तराव चव्हाण पुरस्कार - सम्भवा – इंदिरा संत पुरस्का
र, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी २०१२ - अनंत फंदी पुरस्कार, अनंत फं
दी प्रतिष्ठान, संगमनेर २०१२ - कोकण मराठी साहित्य परिषद यांचा ’कविता राजधानी’ पुरस्कार २०१५
- सर्वतीर्थ पुरस्कार, इगतपुरी साहित्य मंडळ, २०१९
- लिलाबाई जैन पुरस्कार, जळगाव, २०१९
- बेचकीत जन्मतो जीव- डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार’ , २०१९
ललित:
- पाण्यातला दिवा – वंदना प्
रकाशन, मुंबई यांचा ’आशीर्वाद पुरस्कार’
नाटक:
- काळोखाच्या वर, प्रकाशाच्या
खाली (दोन अंकी नाटक)-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील लेखनाचे प्रथम पारितोषीक - महाराष्ट्र शासनाचा वि.वा. शि
रवाडकर नाट्यलेखल . उत्कृष्ट वाङ् मय निर्मीती पु रस्कार, २००२ - अंत:स्वर – महाराष्ट्र राज्
य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमां क
कथासंग्रह:
- जीर्ण रेषांच्या खाली -प्रा.
चंद्रकुमार नलगे ग्रंथालय, को ल्हापूर यांचा पुरस्कार
बालकविता:
- रिंग रिंग रिंगण – ग. ह.पाटी
ल पुरस्कार,मराठी बालकुमार साहि त्य संमेलन, पुणे - ग. ह.पाटील पुरस्कार,परिवर्तन
औरंगाबाद - भिंगर भिंगरी- वा.गो. मायदे
व पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ् मय निर्मीती पु रस्कार - टिंबाच्या कविता- प्रतिभा बालसाहित्य पुरस्कार, मायमराठी साहित्य प्रतिष्ठान, पुणे
इतर पुरस्कार:
- कै.बा.सी.मर्ढेकर पुरस्कार,
अखिल भारतीय मराठी साहित्य संमे लन १९८६ ठाणे - कविवर्य भा.रा.तांबे श्रेष्
ठता पुरस्कार, महाराष्ट्र साहि त्य परिषद, पुणे, २००९ - उत्कृष्ट कवी पुरस्कार, रो
टरी क्लब, नाशिक, १९९८ - साहनी पुरस्कार, उर्मी प्रतिष्ठान, जालना, २०१५
- साहित्य साधना पुरस्कार, कादवा शिवार प्रतिष्ठान, नाशिक २०१७
पाठयपुस्तक नोंद
- इ.४ थी, इंग्रजी माध्यम, सुलभभारती
- इ. १० वी, इंग्रजी माध्यम, सुलभभारती
पदाधिकारी:
– सार्वजनिक वाचनालय,नाशिक-
– संवाद, नाशिक – अध्यक्ष
– कुसुमाग्रज प्रतिष्ठान – पदा
– लोकहितवादी मंडळ, नाशिक
– महाराष्ट्र साहित्य परिषद,
– शासकिय सार्वजनिक वाचनालय,
– ७८ व्या अखिल भारतीय मराठी
– शारदा बहुद्देशीय संस्था, ना
इतर उल्लेखनीय:
– लूटालूट- मराठी सिनेमा- संवाद आणि गीतलेखन
– वैष्णव दूरदर्शन मालिका (कै. कुसुमाग्रज यांच्या वैष्णव कादंबरीवर आधारीत) – पटकथालेखन, १९९७
– कधीतरी कोठेतरी- प्रा.वसंत कानेटकर लिखित संगीत नाटकातील गीतलेखन, १९८१, संगीत- पं. जीतें
– झुंबड आली झुंबड- बालकवितांचा रंगमंचीय अविष्कार
इतर साहित्य विषयक उपक्रम:
– ’लेणी तेजामृताची’- व्यावसायीक रंगभूमीवर कै. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत प्रयोग
– माझ्या आनंदलोकात – कै. कुसुमाग्रजांच्
– माझ्या मातीचे गायन – कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त कै. कुसुमाग्रजांचा साहित्य प्रवास उलगडून दाखविणारे एक काव्य-नाट्य- लेखन/ संहिता
– साहित्य सावाना, संवाद नाशिक- दिवाळी अंकाचे संपादन