कवयित्री-स्वाती पवार -गायखे
गाव-चांदोरी, निफाड
गाव-चांदोरी, निफाड
स्वाती पवार -गायखे या तरल स्त्री जाणिवेच्या कविता लिहितातच, परंतु चांगल्या कथा लेखिकाही आहेत. त्यांच्या कथांना पारितोषिकेही मिळाली आहेत. मुक्तछंद हा त्यांचा आवडता काव्यप्रकार असला तरी गेय, छंदोबद्ध कविताही त्या लिहितात.अनेक कार्यक्रमातून त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या ‘आरक्ती’ या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे
-विष्णू थोरे