कवी दिनेश शिंदे
दहिवद ,ता.चांदवड
दहिवद ,ता.चांदवड
—-
दिनेश शिंदे हा चांदवड तालुक्यातील दहिवद या गावचा कवी मित्र, नेमकेपणाने कविता लिहिणारा,कवितेवर प्रेम करणारा दोस्त.अनेक पडझडीतून तो आज खंबीर उभा आहे. वडील गेले,एकुलता एक भाऊ गेला .घराची जबाबदारी लवखर अंगावर आली. त्याचा खडतर प्रवास अजूनही सुरूच आहे .अशातही त्याने कवितेचं बोट घट्ट धरुन ठेवलं आहे.याचाच आनंद. दिनेशच्या ‘ उमेद’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
– विष्णू थोरे