पत्ता : सोमवार पेठ, चांदवड,
संपर्क : ९६० ४५० २७१५
……
नोकरी : एस एन जे बी कॉलेज ऑफ इंजि. चांदवड: ग्रंथालय सहाय्यक
प्रकाशित साहित्य :
– दै.लोकमत, देशदूत, सकाळ ॲग्रोवन, देशोन्नती, पत्रीसरकार, महाराष्ट्र दिनमान, श्रमिक एकजूट
– दिवाळी अंक:* श्रग्धरा, सकाळ, पिंगळावेळ, साहित्य लोभस, सर्व देशबांधव, ग्रामसेवा संदेश, व्यासपीठ,पत्रीसरकार, कादवा शिवार, रसस्वाद, शिरीष, इंद्रायणीचे क्षितिज, श्री सर्वोत्तम, कलाविष्कार
– मासिक : अंगारमळा, आपले यश
– नियतकालिक : आनंद नियतकालिक, इंपेटस
● रेडीओ विश्वास नाशिक कविता वाचन
● अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, येथे कविता वाचन तसेच विविध साहित्य संमेलन व कवी संमेलनात सहभाग.
● काव्यलेखन स्पर्धेत विविध कवितांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक.
प्रतिभा संगम, सुजाता पाब्रेकर, युवा सकाळ, बळीराजा डॉट कॉम, सकाळ दिवाळी अंक काव्यलेखन स्पर्धा,
साहित्ययान संस्था सटाणा, सार्व. वाचनालय पळसे, चांदवड फेस्टिव्हल शासकीय रुग्णालय नाशिक, चांदवडी रुपया, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव