गीता देव्हारे – रायपुरे
दुर्गापूर, चंद्रपूर
…..
परिचय-
शिक्षण- एम. ए.(समाजशास्त्र) , डी. एड., बी.एड.
– प्रसिद्धिप्रमुख , सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर
– मिळून साऱ्याजणी, पुणे मासिकाचे चंद्रपूर येथील प्रतिनिधि
– जानेवारी २०१५ च्या विदर्भ साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग
पुरस्कार-
– सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच ,चंद्रपूरच्या वतीने नवोन्मेष पुरस्कार- २०१५
– शिवांजली साहित्य पीठ चाळकवाडीच्या वतीने शिवांजली युवा साहित्य गौरव पुरस्कार – २०१६
प्रकाशित साहित्य-
– काषाय प्रकाशनाच्या काळीजशिल्प या पुस्तकात आत्मकथन
– पुण्य नगरी, लोकशाही वार्ता, दैनिक संचार ,जनशक्ती, राज्योन्नती, लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे तसेच,भूमिका, सांज, – – रानफुल, अपेक्षा, धुळपेरणी, अक्षरपेरणी, रजधुळ, आशा विविध दिवाळी अंकातून लेख , कथा आणि कवितालेखन
– चंद्रपूर आकाशवाणी वरून कवितावाचन आणि मुलाखतीचे प्रसारण तसेच नांदेड आकाशवाणी वरून कवितावाचन.
– विविध साहित्य संमेलनामधून काव्यवाचन आणि सूत्रसंचालन.
गीता देव्हारे ,रायपुरे यांच्या ‘मायमाती’या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी….
-विष्णू थोरे, चांदवड