कवी प्रा.डॉ.कैलास सलादे
गाव-वडनेर भैरव,ता.चांदवड
गाव-वडनेर भैरव,ता.चांदवड
—-
– मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत सहायक प्राध्यापक कार्यरत आहेत.
– ‘कृषिसंस्कृती आणि मराठी कादंबरी’ या विषयावर पुणे विद्यापीठात डाॅक्टरेट पदवी प्राप्त.
– ‘दाहगाथा’ हा काव्यसंग्रह प्रसिध्द.
– काव्यसंग्रहाला पाच राज्य पुरस्कार
– वृत्तपत्रे , नियतकालिके,दिवाळी अंकातून ललीत लेखन प्रसिद्ध.
– ग्रामजाणिवेचा संवेदनशील कवी म्हणून परिचित.
कृषी जाणिवा,शेतकऱ्याच्या वाट्याला येणारी ससेहोलपट कैलास सलादे नेमकेपणाने कवितेतून मांडतात.कमी शब्दात जास्त आशय त्यांची कविता व्यक्त करते.त्यांच्या ‘पिकासारखं पोरींना ‘या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे