कविता मोरवणकर
मुंबई
….
परिचय-
– मुंबईमध्ये आनंदराव पवार विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
– लेखन प्रसिद्धी व मानसन्मान ५ – २००७ ( दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त )
– “खरं सांगतो आई (बालकविता संग्रह) – २०१४
– “मी अस्वस्थ आहे कधीपासून” कवितासंग्रह २०१७ प्रसिद्ध – (आठ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त)
– “ज्योती सावित्री” या व्यावसायिक नाटकाचे संयुक्तिक लेखन व निर्मिती. या नाटकाला लेखनासह १६ नामांकनं प्राप्त
– अननोन फेस व असंही घडू शकतं या दोन सामाजिक नाटकांचं लेखन
– कंठ या काव्यएपिसोडमध्ये व काळोख, सुगंधा या लघुचित्रपटात भूमिका
कविता मोरवणकर यांच्या ‘पैंजण’या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
– विष्णू थोरे,चांदवड