▪️ नाव – जनार्दन विठ्ठलराव देवरे
▪️ पत्ता – बी-१,आय.यु.डि.पी.,मनमाड (नाशिक)
▪️ व्यवसाय – भाषा विषय शिक्षक म्हणून नासिक जिल्हा परीषदेत शाळा-दरेगाव (ता.चांदवड)येथे कार्यरत
▪️ प्रकाशित पुस्तके –
१- इंद्रधनू (बालकथा)
२ – गाणी शाळेतीला ! गळ्यातील !! ( संपादन)
३- अंतर्दाह (काव्यसंग्रह)
४ – आनंदाने गाऊ या !(बालकविता)
▪ आकाशवाणी,जळगाव केंद्राचे मान्यताप्राप्त नाट्यकलावंत
▪️ दैनिक सकाळमध्येही सात वर्षे पत्रकारीता.
▪️ ‘शब्दांनी प्रकाश द्यावा !’ या कविताधारीत कार्यक्रमाचे महाराष्ट्रभर एकपात्री प्रयोग सादर केलेत.
▪️ अहिराणी संमेलनातही सहभाग व काव्यलेखन.
▪️ कविते संबंधातील अनेक पुरस्कार ,विविध वाड्ःमयीन नियतकालिकात कविता,लेख व साप्ताहिकातून सदरलेखन प्रकाशित.
▪️ अंधश्रद्धा निर्मूलन व शेतकरी चळवळीतही वेळोवेळी सहभाग.
▪️ काव्यसंग्रहांना विविध पुरस्कार प्राप्त.
- विष्णू थोरे