अमोल गंगाधर आगाशे
मु. खंडोबाचीवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
मु. खंडोबाचीवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
परिचय-
– दादापाटील राजळे महाविद्यालय आदिनाथ नगर येथे पदवी स्तरावर इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक.
– आकाशवाणी अहमदनगर येथे साहित्य सौरभ कार्यक्रमात कवितावाचन.
– महाराष्ट्रातील अनेक नियतकालिके व वृत्तपत्रातून कविता लेखन.
अमोल आगाशे यांच्या ‘असं आभाळ होऊन’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…..
-विष्णू थोरे,चांदवड