अनंत विठ्ठल राऊत,
व्याळा, तालुका – बाळापूर
जिल्हा- अकोला
जिल्हा- अकोला
शिक्षण – Diploma & BE in ENTC,
MTECH (wireless&mobile communication)
मोबाईल – ८९५६११८३४७
MTECH (wireless&mobile communication)
मोबाईल – ८९५६११८३४७
….
परिचय-
– कवि-गझलकार,लेखक, वक्ता (सामाजिक+प्रेरणादायी) ,अभिनय
– अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धा विजेतेपद..
-.अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा काव्य स्पर्धांचं विजेतेपद..
– अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्य स्पर्धांचं परिक्षण..
– गोवे सातारा साहित्य संमेलन अध्यक्ष.
– महाविद्यालय आणि शाळांमध्ये (carrier guidance & motivation)..
– शिवचरित्र आणि सामाजिक विषयावर व्याख्याने..
….
दुःख अडवायला उंबऱ्या सारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
ही अनंत राऊत यांची गजल सोशल मीडियावर खूप गाजली.अप्रतिम आवाज आणि दमदार सादरीकरण यामुळे आपली वेगळी ओळख अनंत राऊत यांची आहे. त्यांच्या ‘रडतोस काय वेड्या ‘ या सुंदर आशावादी गजलेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड