मुंबई – प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाला वाढदिवासाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने ट्विंकल सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात ते दोघे सायकलिंग करत आहेत. जीवनातील सर्व निर्णय तुझ्ा सोबतीनं घेण्याची संधी मिळाली, असं अक्षयनं लिहिलं आहे.
अक्षय कुमारची पोस्ट
https://twitter.com/akshaykumar/status/1343777613140041728