कोडे क्रमांक ३७
६२९६२९, ४८१४८१ आणि ७०३७०३
यांचा म. स. वि. किती ?
Puzzle 37
What is the G. C. D. of 629629, 481481 & 703703.
—
कोडे क्रमांक ३५ चे उत्तर
* १००८,११०९, १२१०, १३११, … ह्या मालिकेतील संख्यांना १०१ ने भागले तर बाकी ९९ उरते.
* The numbers in the series 1008, 1109,1210, 1311, …. are divided by 101 leave 99 as remainder.
* या मालिकेतील लघुतम संख्या १००८ आणि महत्तम संख्या ९९९७.
* The smallest number in the series is 1008 and the largest is 9997.
* ९० चार अंकी संख्या. 90 four-digit numbers.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची
—