रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या कामगारांना मिळणार तीन महिने अर्थसहाय्य

by Gautam Sancheti
ऑगस्ट 23, 2020 | 9:05 am
in संमिश्र वार्ता
0
welding 1612239 1280

नाशिक – नोकरी गमावलेल्या कामगारांना ईएसआयसीने दिलासा दिला आहे. २१ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान नोकरी गमावलेल्या कामगारांना तीन महिने आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तशी माहिती सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी दिली आहे.
डॉ. कराड यांनी सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर अनेक उद्योग व सेवा बंद करण्यात आले. त्यामुळे देशातील लाखो कामगारांचा रोजगार गेला. अशा बेरोजगार झालेल्या कामगारांना राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सीटू च्या वतीने देशाचे कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर सीटूच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील नोकरी गमावलेल्या ५७२ कामगारांचे अर्ज अटल विमीत व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत ईएसआयच्या शाखेकडे सादर करून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात सीटूने राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा व आंदोलने केल्यानंतर २० ऑगस्ट रोजी ईएसआयसी कार्पोरेशनची ऑनलाइन व्हिडिओ बैठक होऊन यावर निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार २१ मार्च ते ३१ डिसेंबर या काळात ईएसआयसी चे सभासद असलेला  कामगार बेरोजगार झालेला असल्यास त्यास त्याच्या मागील सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के वेतन तीन महिने देण्यात येणार आहे. यासाठी सदर कामगार ईएससायसीचा दोन वर्ष सभासद असला पाहिजे व त्याने कमीतकमी ७८ दिवसाचे ईएसआयसीची वर्गणी भरलेली असली पाहिजे, असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले आहे. देशभरात ईएसआयसीचे साडेतीन कोटी कामगार सदस्य आहेत. ज्या कामगारांचे वेतन २१ हजार दरमहा पेक्षा कमी आहे, असे कामगार सदस्य असतात.  सुमारे चाळीस लाख कामगारांना या योजनेचा फायदा मिळू शकतो, असे डॉ. कराड यांनी सांगितले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इगतपुरी तालुक्यात बिबट्या मृतावस्थेत सापडला

Next Post

वीज बिलाबाबत दिलासा; अधिभार १२ टक्क्यांपेक्षा अधिक नाही

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 50
मुख्य बातमी

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा…झाले हे निर्णय

ऑगस्ट 31, 2025
WhatsApp Image 2025 08 31 at 1.51.19 PM 1024x683 1
संमिश्र वार्ता

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या गणेशाचे दर्शन

ऑगस्ट 31, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला

ऑगस्ट 31, 2025
DEVENDRA
महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्या फेकल्या…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

ऑगस्ट 31, 2025
Supriya Sule e1699015756247
महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केल्याच्या घोषणा, सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्याही फेकल्या

ऑगस्ट 31, 2025
rape2
क्राईम डायरी

मुंबईतील छायाचित्रकाराने तरूणीवर केला बलात्कार…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑगस्ट 31, 2025
cpm
संमिश्र वार्ता

मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्यूरोने केला निषेध…

ऑगस्ट 31, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय…उद्यापासून पाणी पिणं बंद करणार

ऑगस्ट 31, 2025
Next Post
EXwb1NWU0AEtNPW

वीज बिलाबाबत दिलासा; अधिभार १२ टक्क्यांपेक्षा अधिक नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011