बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाकव्याप्त काश्मिरमध्ये ‘पिनपॉईंट स्ट्राईक’चे वृत्त खोटे; भारतीय लष्कराने केले स्पष्ट

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 1:54 pm
in मुख्य बातमी
0

नवी दिल्ली – पाकव्याप्त काश्मिरमध्ये (पीओके)  ‘पिनपॉईंट स्ट्राईक’ केल्याच्या वृत्तात कुठलेही तथ्य नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. या स्ट्राईकमध्ये पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचे सागितले जात होते. यासंदर्भात विविध प्रकारच्या मिडियामध्ये वृत्त प्रसारित झाले होते.

याप्रकरणी केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय किंवा भारतीय लष्कर यांनी कुणीही अधिकृतपणे माहिती दिलेली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेचे उल्लंघन पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहे. सीमेवरुन दहशतवाद्यांना भारतीय भूमीत पाठविण्याचा मोठा कट या स्ट्राईकने उधळून लावल्याचे वृत्तात म्हटले होते. मात्र, अशा प्रकारची कुठलीच कारवाई झाली नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत आयुक्त मदान यांनी केली ही घोषणा

Next Post

वीजबिल सवलतीसाठी सोमवारी भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन

India Darpan

Next Post
chandrakant patil

वीजबिल सवलतीसाठी सोमवारी भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011