मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतातील अनोखे मंदिर; प्रसादात भाविकांना मिळतात सोने आणि चांदीचे नाणे

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2020 | 9:36 am
in संमिश्र वार्ता
0
EH5n38KUUAAJmVD

नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील माणक येथेही असेच एक अनोखे मंदिर आहे.  उर्वरित मंदिरांमध्ये भक्तांना सहसा अर्पण म्हणून मिठाई किंवा काही खाद्यपदार्थ मिळतात.  पण येथील माँ महालक्ष्मीच्या या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे भाविकांना नैवेद्य म्हणून सोन्या-चांदीचे दागिने व नाणी अर्पित केले जातात, तसेच  या मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून सोन्या-चांदीचे नाणे देण्यात येतात.
माँ महालक्ष्मीच्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. देवीच्या चरणी लाखो रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम वाहण्यासाठी भाविक येथे येतात.  दीपावलीच्या निमित्ताने धनतृयोदशीपासून पाच दिवस या मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.  यावेळी मंदिर फुलांनी नव्हे तर भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांनी व सोन्या – रूप्यांनी सजविले जाते.
दीपोत्सवाच्या वेळी मंदिरात कुबेरचे दरबार ठेवले जाते. या वेळी येथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दागिने व सोने , चांदीच्या (रुपयाचे ) पैसे दिले जातात. दीपावलीच्या दिवशी या मंदिराचे दरवाजे चोवीस तास खुले असतात.  असे म्हणतात की, धनतेरस येथे महिला भक्तांना कुबेरची प्रतिमा ( सिक्का ) दिला जातो.  येथे येणारे कोणतेही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाहीत.  त्यांना प्रसादचे काही काही स्वरूप दिले जाते. मंदिरात दागिने व पैसे देण्याची परंपरा अनेक दशकांपासून चालू आहे. पूर्वी येथील राजे राज्याच्या समृद्धीसाठी मंदिरात पैशांची देणगी देत असत आणि आता भक्तही देवीच्या चरणी दागिने, पैसा इत्यादी अर्पण करीत असतात. असे मानले जाते की असे केल्याने आई लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्या घरात कायम राहतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अब्जाधीश एलन मस्क यांनी केल्या एकाच दिवसात ४ कोरोना चाचण्या; उघड झाली ही गडबड

Next Post

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच, आज घेणार शपथ

India Darpan

Next Post

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच, आज घेणार शपथ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011