मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नेटरंग – मायक्रोसॉफ्ट वर्डमधील हे नवे फिचर माहित आहे का?

by India Darpan
सप्टेंबर 1, 2020 | 9:50 am
in इतर
0
EgVbUbgUMAIRsff

(नेटरंग – तंत्रज्ञानाच्या नवनवीन घडामोडींची माहिती देणारे ‘अपडेट’ सदर)

मायक्रोसॉफ्ट वर्डमधील हे नवे फिचर माहित आहे का?

मंडळी, समजा तुम्ही कोणाची तरी मुलाखत घेत आहात. नंतर ती एखाद्या नियतकालिकाला प्रसिद्धीसाठी पाठवायची आहे. मुलाखत मोठी असेल तर एवढे सगळे लिहून काढायला खूप कंटाळा येतो. मुलाखतीपेक्षा जास्त वेळ लिहून काढण्यात जातो. आता हा कंटाळा करण्याचे काहीच कारण नाही. कारण वेबवरच्या मायक्रोसॉफ्ट वर्ड ने तुमच्यासाठी Transcribe हे नवीन फीचर आणले आहे. याद्वारे तुमच्या आधीच्या मुलाखतीचे अथवा Live मुलाखतीचे शब्दांकन अगदी सहजपणे होईल.

Transcribe इन वर्ड या नावाने ओळखले जाणारे हे नवीन वैशिष्ट्य मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ऑनलाइन आवृत्तीत मिळेल. Azure Cognitive Services चा वापर त्यासाठी करण्यात आला आहे.  सर्व मायक्रोसॉफ्ट 365 ग्राहकांना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. सध्या नवीन मायक्रोसॉफ्ट एज किंवा क्रोम ब्राऊजर्समध्ये वेबसाठी मायक्रोसॉफ्ट वर्डद्वारेही  उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर आणण्याची मायक्रोसॉफ्टची योजना आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ऑनलाइन आवृत्तीत Dictate चिन्हाच्या शेजारी असलेल्या ड्रॉप-डाऊन बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही Transcribe पर्याय निवडून या सेवेचा वापर  करू शकता. क्लिक केल्यावर काही पर्याय दिसतील.  तुमची ऑडिओ file ही WAV  आहे, MP4  आहे की MP3   फॉरमॅटमध्ये आहे ते विचारले जाईल. संबंधित file  अपलोड केल्यावर वर्ड तुमच्यासाठी ट्रान्सक्रिप्ट म्हणजेचा आल्या भाषेत शब्दांकन करून देईल.  सध्या अपलोड केलेल्या रेकॉर्डिंग्जसाठी, महिन्याला पाच तास किंवा ३०० मिनिटांची मर्यादा आहे- प्रत्येक अपलोड केलेल्या रेकॉर्डिंगचा आकार २००एमबीपर्यंत आहे.
EgRmFOXWAAE7jqu
शब्दांकन झाले की तो मजकूर कॉपी करून वर्ड मध्ये पेस्ट करा की काम झाले. इथे तुम्ही मुलाखतीचे शब्द कमीजास्त करू शकता. पत्रकार, विद्यार्थी आणि संशोधक याना हे वरदान ठरू शकेल.

  • नेटकर्मी
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार

Next Post

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या; सरकारने काढले आदेश

India Darpan

Next Post
mantralay 640x375 1

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या; सरकारने काढले आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011