शनिवार, मे 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी केली आत्महत्या

by India Darpan
जानेवारी 13, 2021 | 11:17 am
in क्राईम डायरी
0
sucide

नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून मंगळवारी (दि.१२) वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी आत्महत्या केली. त्यातील तीघांनी तर एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा समवेश आहे. संबधीतांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ,मुंबईनाका सातपूर व सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. पेठरोडवरील राहू हॉटेल भागात राहणारे जगदिश ढवळू भुसारे (रा.विनीशा व्हिला रो हाऊस,म.बाद रोड) यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या संजीवणी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात हलविले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत. दुसरी घटना विनयनगर भागात घडली. अनिलकुमार विजयकुमार सिंग (४७ रा.अश्विनी अर्पा.) यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून छताच्या लोखंडी हुकाला शाल बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा  रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बबन शिंदे करीत आहेत. औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणाºया शिरीन विलाल शेख (२४ रा.बौध्दविहार समोर) या महिलेने मंगळवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी तिला जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक सिध्दपुरे करीत आहेत. तर कॉलेजरोड भागातील पाटील लेन.नं.३ मध्ये राहणारे अश्विनकुमार आनंदीलाल वर्मा (२३ रा.पटवर्धन अपा.) या युवकाने सोमवारी शरणपूररोड भागात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. सप्तशृंगी बिल्डींग मधील पतंग हॉटेल खाली तो अत्यवस्थ अवस्थेत मिळून आल्याने त्याच्यावर पंडित कॉलनीतील सुश्रृत हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गावीत करीत आहेत.
……

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – शांतीनगरला ६३ हजाराची घरफोडी

Next Post

मालेगाव – जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे रंगले कवयित्री संमेलन

Next Post
IMG 20210113 WA0013

मालेगाव - जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे रंगले कवयित्री संमेलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या, शनिवार, ३ मेचे राशिभविष्य

मे 2, 2025
mahavitarn

नाशिक शहरात शनिवारी या भागात विद्युत पुरवठा राहणार बंद…

मे 2, 2025
IMG 20250502 WA0233 1

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ठेवी अडकल्या…मविप्र सेवक सोसायटी मुदत ठेवी परत मिळविण्यासाठी केली ही मागणी

मे 2, 2025
भविष्यातील स्टुडिओ चर्चासत्र 1 1 1024x768 1

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार…अभिनेते अमीर खान

मे 2, 2025
DEVENDRA

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार…

मे 2, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना दुसरा लकी ड्रॉ या तारखेला

मे 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011