बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसचा एक पणती, एक साडी भेट उपक्रम संपन्न

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 10:10 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201119 WA0002

नाशिक –  राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दिवाळी निमित्त महिला पदाधिकारी यांनी आपल्या भागातील सर्व सामान्य गोर गरीब गरजू महिलांना एक पणती– एक साडी भेट देण्याचा उपक्रम राबविला. काही महिला पदाधिकारींनी गरीब मुलांना नविन कपडे देखील खरेदी केले. शहरात प्रदुषण मुक्त दिवाळी साठी महिलांनी आपल्या मुलांना फटाके फोडण्या पासून परावृत्त केले.
IMG 20201119 WA0001
हातात घेऊनी हात,करू कोरोना वर मात,दिवाळीची वाढवू गोडी,गरजू महिलेला देऊ साडी. हा संदेश दिवाळी निमित्त समाजाला देण्याचा छोटासा प्रयत्न महिलांनी केला. या सामाजिक उपक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, मध्य विधानसभा अध्यक्ष रंजना गांगुर्डे, पूर्व विभागीय अध्यक्ष सलमा शेख, पंचवटी विभागीय अध्यक्ष सरिता पगारे, नासिक रोड विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, शाकेरा शेख, सातपूर विभागीय अध्यक्ष अपेक्षा अहिरे, शहर उपाध्यक्ष मिनाक्षी गायकवाड, वैशाली ठाकरे, अर्चना कोथमिरे, चिटणीस पुनम शहा, संघटक शाहिन शेख, शकिला शेख, सुनिता थिगळे, कौसर काझी, मिनाक्षी घोडके यासह आदि महिलांनी सहभाग घेतला.
IMG 20201119 WA0004 1
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चालबाज चीनचा हा डाव उघड

Next Post

कळवण-मुंबई बसला गोंदे फाटा येथे अपघात; २५ प्रवासी जखमी

India Darpan

Next Post
IMG 20201119 WA0020

कळवण-मुंबई बसला गोंदे फाटा येथे अपघात; २५ प्रवासी जखमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011