नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (२८ ऑगस्ट) तब्बल ९५८ नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर ७५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ८३९ झाला आहे.
आतापर्यंतची आकडेवारी अशी (शहर व जिल्हा)
एकूण बाधित – ३४ हजार ४६ पूर्ण बरे झालेले – २७ हजार ३३७ एकूण मृत्यू – ८३९
सध्या उपचार घेत असलेले – ५ हजार ८७० बरे झालेल्यांची टक्केवारी – ८०.२९
नाशिक शहरातील आकडेवारी अशी
शुक्रवारचे कोरोना बाधित – ७४२ आत्तापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ११८० एकूण कोरोना रुग्ण – २३,०५०
घरी सोडलेले रुग्ण – १९,१७९ उपचार घेत असलेले रुग्ण – ३३९९ एकूण मृत्यू – ४७२
शुक्रवारी नोंद झालेले मृत्यू – ०२
१) हनुमान नगर पंचवटी येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष. २)नाशिकरोड, नाशिक येथील ३० वर्षीय पुरुष
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण असे
नाशिक ग्रामीण – १७८७
नाशिक – ३०७
बागलाण – १७५
चांदवड ४८
देवळा ५०
दिंडोरी ५१
इगतपुरी ७८
कळवण १२
मालेगाव २३५
नांदगाव १६८
निफाड ३२१
पेठ ४
सिन्नर २६९
सुरगाणा १
त्र्यंबकेश्वर १५
येवला ५३
मालेगाव शहर ६८१
जिल्हाबाह्य ३