मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कोरोना अपडेट- ५२६ कोरोनामुक्त. ४०२ नवे बाधित. ५ मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 2:01 am
in स्थानिक बातम्या
0
Corona Virus 2 1 350x250 1

नाशिक – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात (१४ व १५ नोव्हेंबर) ४०२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ५२६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या ४८ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९७ हजार ०३८ झाली आहे. ९२ हजार ७९३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ५१५ जण उपचार घेत आहेत.

गेल्या दोन दिवसातील नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६६, ग्रामीण भागातील १३१, मालेगाव शहरातील ४ तर जिल्ह्याबाहेरील १ जणाचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार १५०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५४३.  पूर्णपणे बरे झालेले – ६१ हजार ५९५. एकूण मृत्यू – ८८५.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६७०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०२

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ९०९.  पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ५६१. एकूण मृत्यू – ६३५.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७१३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.१७

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २२३.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९३३. एकूण मृत्यू – १७०.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१३

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी 

नाशिक ५८
बागलाण ४६
चांदवड ७
देवळा ९
दिंडोरी ३१
इगतपुरी २५
कळवण ९
मालेगाव ४४
नांदगाव ५०
निफाड १४९
पेठ ३
सिन्नर २२८
सुरगाणा २
त्र्यंबकेश्वर २७
येवला २५
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येथे करतात चक्क कुत्र्याची पूजा 

Next Post

त्र्यंबकेश्वराचे दर तासाला एवढ्या भाविकांना दर्शन

India Darpan

Next Post
IMG 20201115 WA0028

त्र्यंबकेश्वराचे दर तासाला एवढ्या भाविकांना दर्शन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011