रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक कोरोना अपडेट- ४८७ कोरोनामुक्त. २३२ नवे बाधित. २ मृत्यू

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 3, 2020 | 1:45 am
in स्थानिक बातम्या
0
corona 8

नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (२ नोव्हेंबर) २३२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४८७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९४ हजार १४७ झाली आहे. ८८ हजार ९११ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ५६४ जण उपचार घेत आहेत.

सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १५३, ग्रामीण भागातील ७१, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील १ जणांचा समावेश आहे. तर, २ मृतांमध्ये नाशिक ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे.

नाशिक शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६२ हजार २८३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८६२.  पूर्णपणे बरे झालेले – ५९ हजार १२४. एकूण मृत्यू – ८६७.  सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार २९२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.९३

नाशिक ग्रामीण

आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ९८७.  पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार २४८. एकूण मृत्यू – ६०१.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.५६

मालेगाव शहर

आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १५८.  पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८७२. एकूण मृत्यू – १६६.

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१२

सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी 

नाशिक ११४
बागलाण ३८
चांदवड २७
देवळा ११
दिंडोरी  १०९
इगतपुरी २९
कळवण २३
मालेगाव ६५
नांदगाव ९९
निफाड २६८
पेठ १
सिन्नर ३१९
सुरगाणा ४
त्र्यंबकेश्वर २०
येवला ११
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निशिगंधा मोगल यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

Next Post

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Supriya Sule e1699015756247
महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केल्याच्या घोषणा, सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्याही फेकल्या

ऑगस्ट 31, 2025
rape2
क्राईम डायरी

मुंबईतील छायाचित्रकाराने तरूणीवर केला बलात्कार…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑगस्ट 31, 2025
cpm
संमिश्र वार्ता

मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्यूरोने केला निषेध…

ऑगस्ट 31, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय…उद्यापासून पाणी पिणं बंद करणार

ऑगस्ट 31, 2025
FB IMG 1756617600817
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत हालचाली वाढल्या… आज उपसमितीची पुन्हा बैठक, अजित पवारही मुंबईकडे रवाना

ऑगस्ट 31, 2025
Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या

आज शरद पवार घेणार आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट…

ऑगस्ट 31, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयची मोठी कारवाई….२३२ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी विमानतळाचा हा अधिकारी गजाआड

ऑगस्ट 31, 2025
fir111
आत्महत्या

विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 31, 2025
Next Post

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011