बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – केंद्रीय विद्यालयाच्या माधुरी देवरे यांना सेवादीप मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 6:01 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201118 WA0008 e1605679457532

नाशिक –  केंद्रीय विद्यालयाच्या प्राथमिक शिक्षिका सौ.माधुरी विजय देवरे यांना सेवादीप मानव सेवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकरावे अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात मानव सेवा विकास फाऊंडेशन या एनजीओ संस्थेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्य व प्रतिभावंतांचा गौरव सोहळा करण्यात आला. त्यात विविध क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय कार्याच्या जनसेवेबद्दल तथा कोरोना काळात विविध सेवा देणाऱ्या प्रतिभावंत कलावंतांना हा पुरस्कार देण्यात आला.
सौ. माधुरी विजय देवरे यांच्या कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण पद्धती साठी व त्यांच्या इतर समाजकार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अकरावे अखिल भारतीय प्रतिभा संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर अरुण पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. पुरस्कार सन्मान पत्र त्यांना सोमवारी पोस्टाने प्राप्त झाले. या पुरस्कार मिळाल्यानंतर देवरे यांचे केंद्रीय विद्यालयातील प्राचार्य बाळासाहेब लोंढे, उपप्राचार्य सौ समता जांगडेकर, हेडमास्तर मनीष हवारगे व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – फोकस – सर्जनशील सर्जन

Next Post

लासलगांव – बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिला आठवणींना उजाळा

India Darpan

Next Post
IMG 20201117 WA0008

लासलगांव - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिला आठवणींना उजाळा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011