बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू  – जीएसटी कस्टम आयुक्त अविनाश थेटे 

by India Darpan
ऑगस्ट 24, 2020 | 5:11 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200824 WA0018

नाशिक –  केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन अँण्ड कस्टम विभागातर्फे नाशिकला राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय कुरिअर हब बनविण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरच्या नेत्तृत्वाखाली सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त अविनाश थेटे यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय कुरिअर हब संदर्भात चर्चा केली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष  संतोष मंडलेचा यांच्या हस्ते थेटे यांचा या भेटीत सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना जीएसटी (कस्टम) आयुक्त थेटे यांनी आंतरराष्ट्रीय कुरिअर हब होण्यासाठी नाशिकला पोषक वातावरण आहे उद्योगाबरोबरच अॅग्रीकल्चर मालालाही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविणे आणि वेळेत माल पोचविणे शक्य होणार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी कस्टम सहआयुक्त महिपालसिंग, सहाय्यक आयुक्त आर. के. जैन आणि हॅल्कॉनचे  सीईओ  सुधाकर सेन यांचा सत्कार  ललित बुब,  सी एस.  सिंग ,  यतीन पटेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्ह्यात आजपर्यंत २४ हजार ६९८ रुग्ण कोरोनामुक्त, ४ हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरू

Next Post

राहूल गांधी यांनी सांगितल्यास सरकारमधून बाहेर पडू – वडेट्टीवार

India Darpan

Next Post
pressconference palakmantri

राहूल गांधी यांनी सांगितल्यास सरकारमधून बाहेर पडू - वडेट्टीवार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011