बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये शनिवारपासून मॉल सुरू होणार

by India Darpan
जुलै 31, 2020 | 9:23 am
in संमिश्र वार्ता
0
lockdown 750x375 1

नाशिक – नाशिक जिल्ह्यात १ ऑगस्टपासून मॉल सुरू होणार आहेत. मात्र, त्यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
मांढरे यांनी सांगितले आहे की, नाशिक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. परंतु, अद्यापही धोका पूर्ण टळलेला नाही त्यामुळे काळजी घेणे आवश्यकच आहे. पालकमंत्री, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच विविध लोकप्रतिनिधींशी वेळोवेळी झालेल्या चर्चेनुसार नाशिक शहर, मालेगाव शहर व उर्वरित जिल्ह्यात नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ज्या पद्धतीने सर्व कामकाज सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू राहील. फक्त त्यामध्ये मॉल व आउटडोअर अॅक्टिव्हिटीची भर पडेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे कोरोनाविषयक काळजी घेणे व दुसरीकडे अर्थचक्र सुरू ठेवणे याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न आपण वेळोवेळी करीत आहोत व त्यास योग्य यशदेखील मिळत आहे. सद्यस्थितीत जेवढी रुग्णसंख्या वाढते आहे साधारणपणे त्या प्रमाणात रुग्ण बरेही होत आहेत त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास व चांगल्या प्रकारे संयम पाळल्यास आगामी काळात आपण या आपत्तीतून पूर्णपणे बाहेर पडू याची मला खात्री आहे, असे मांढरे यांनी म्हटले आहे.
सातच्या आत कायम
अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाजाची वेळ सकाळी ९ ते ७ या दरम्यान राहील. दुकानांच्या कामकाजाविषयक पूर्वीच्या अधिसूचनेतील निर्देश शासनाने कायम ठेवले असल्यामुळे सम-विषम ही पद्धतदेखील कायम राहील. तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णयदेखील शासनाने कायम ठेवलेले असल्याने सायंकाळी ७ नंतर नाशिक शहरात लागू करण्यात आलेले संचारावरील निर्बंधदेखील तसेच कायम राहतील.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करा

Next Post

शहरात वाहनचाेरीचे सत्र सुरूच

India Darpan

Next Post
1500x500 2

शहरात वाहनचाेरीचे सत्र सुरूच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011