बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी – सर्पमित्राने दिले जखमी नागाला व दुर्मिळ गव्हानी घुबडास जीवनदान

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2020 | 5:43 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201116 WA0146

दिंडोरी : तालुक्यातील आंबेवणीचे शेतकरी विलास देशमुख सकाळी त्यांच्या द्राक्षे बागेत औषधाची फवारणी करीत असतांना त्यांची नजर एका सापावर गेली. त्यांनी थोडे निरखून बघितल्यानंतर  त्याच ठिकाणी गवतात  मुंगुस लपुन बसलेला त्यांना दिसला. येथे नागाची व मुंगसाची झुंज चालु असल्याचे लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने वरखेडा गावचे सर्पमित्र दिपक धामोडे यांना दिली. सर्पमित्रही वेळ न दवडता घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी विषारी जातीचा नाग हा पूर्ण पणे रक्ताने माखलेले आढळला. त्यानंतर देशमुख व सर्पमित्राने या नागाला पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. पण दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने दवाखाने बंद होते. ना इलाजाने “फॅमिली डॉक्टर अत्तार वरखेडा” यांच्या कडून उपचार केला व त्या नागास सुखरूप जंगलात सोडले.
IMG 20201116 WA0142
दुर्मिळ गव्हानी घुबडासही जीवनदान
तर दुस-या घटनेत दिंडोरीचे फोटो ग्राॅफर शैलेश खंदारे यांच्या फोटो स्टुडिओमध्ये दुर्मिळ गव्हानी घुबड कावळ्यांच्या हल्ल्या मुळे  शिरले होते. वरखेड्याचे सर्पमित्र दिपक धामोडे व अभिजीत राजगुरू यांच्याशी त्यांनी संपर्क केला. पूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र त्या ठिकाणी आले. त्यांनी व्यवस्थित पकडून गव्हानी घुबडाला जंगलात सोडले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येत्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस, गारपीठ? प्रा किरणकुमार जोहरे यांचा दावा

Next Post

आजचे राशीभविष्य – मंगळवार – १७ नोव्हेंबर २०२०

India Darpan

Next Post

आजचे राशीभविष्य - मंगळवार - १७ नोव्हेंबर २०२०

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011