चांदवड- स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात कोविड सेंटरचे नोडल आॅफीसर डाॅ .आदित्य सुरेश निकम यांना प्रांत सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
चांदवड तालुक्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण आणि या पार्श्वभूमीवर “कोविड योद्धा” म्हणून आपली भूमिका निभावणारे ,डॉक्टर,पोलीस कर्मचारी,सफाई कामगार,नर्स या सर्वांचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. त्यात चांदवड कोविड सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ.आदित्य निकम यांचाही सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील,पोलीस निरीक्षक राजपूत, व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.