सोमवार, सप्टेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उपराष्ट्रपती यांच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीने पाठविले दहा हजार पत्र

by Gautam Sancheti
जुलै 24, 2020 | 8:38 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200724 WA0027

नाशिक – राज्यसभेत शपथ ग्रहण करत असताना उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या घोषणेवर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातून “जय भवानी, जय शिवाजी” अशा आशयाचे दहा हजार पत्र पाठविण्यात आली.

          राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी प्रसंगी उदयनराजे भोसले यांनी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिल्यानंतर सभापती तथा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी घोषणेवर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली व हि घोषणा रेकॉर्डवरून काढण्याचे आदेश दिले. यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या उपराष्ट्रपतीच्या निषेधार्थ राज्यभरातून “जय भवानी, जय शिवाजी” अशा आशयाचे वीस लाख पत्र पाठविण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी घेतला. त्या अनुषंगाने नाशिक शहरातील विविध भागातून “जय भवानी, जय शिवाजी” अशा आशयाचे दहा हजार पत्र टपाल पेटीत टाकून उपराष्ट्रपतीना पाठविण्यात आली.

          याप्रसंगी कार्याध्यक्ष चिन्मय गाढे, बाळासाहेब गीते, योगेश निसाळ, मकरंद सोमवंशी, राहुल कमानकर, राहुल तुपे, संतोष भुजबळ, सत्यम पोतदार, हर्षल चव्हाण, प्रज्योत सूरवाडकर, कृष्णा काळे, रविंद्र शिंदे, सोनु वायकर, करण आरोटे, हरीश महाजन, शेखर घोरपडे, अक्षय परदेशी, स्वप्नील सोनवने, नितीन अमृतकर, मोनु शर्मा, अविनाश मालुंजकर, वैभव तुपे, किरण सूर्यवंशी, चेतन साळवे, गणेश शिंदे, आकाश गवारी, सचिन महाजन, वैष्णव पवार, सागर खळे, रोहित जाधव आदींसह कार्यकर्ते उपास्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चीनमध्ये नाशिकच्या ‘मेड इन इंडिया’ उत्पादनाची चलती

Next Post

अनुकूल वातावरण निर्माण होताच परीक्षा घ्या

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नका, जाणून घ्या, सोमवार, १ सप्टेंबरचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 192907 Facebook
स्थानिक बातम्या

धक्कादायक…नाशिक येथे नंदिनी नदीमध्ये स्फोटके…हजारो कांड्या गोण्यामध्ये मिळाल्या

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आता सरकारला नवा पर्याय…केले हे आवाहन

ऑगस्ट 31, 2025
Sushma Andhare
महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्या फेकल्या…ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया चर्चेत

ऑगस्ट 31, 2025
ycmou gate 6
स्थानिक बातम्या

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 31, 2025
Untitled 50
मुख्य बातमी

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा…झाले हे निर्णय

ऑगस्ट 31, 2025
WhatsApp Image 2025 08 31 at 1.51.19 PM 1024x683 1
संमिश्र वार्ता

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या गणेशाचे दर्शन

ऑगस्ट 31, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला

ऑगस्ट 31, 2025
Next Post
NPIC 2020723193854

अनुकूल वातावरण निर्माण होताच परीक्षा घ्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011