सुरेश हिवाळे
सहशिक्षक , नूतन विद्यालय ,सेलू , जिल्हा – परभणी – फोन – ९८६००५३४९५
……
– प्रकाशित साहित्य
– हिरवं कोवळं पान ( कविता संग्रह )
– मासिक, वर्तमानपत्रात कविता, लेख, प्रसिद्ध
– आकाशवाणी परभणी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन , मराठवाडा साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलनात कविता वाचन.
कवी सुरेश हिवाळे यांच्या ‘समर्थन’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड