India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येवल्यात पतंगोत्सवाला सुरुवात; नायलॉन मांजामुळे एक जण जखमी

India Darpan by India Darpan
January 14, 2023
in स्थानिक बातम्या
0

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आज पासून तीन दिवस पतंगोत्सवाला सुरूवात झाली असून आज पहिल्याच दिवशी त्याला गालबोट लागले. दुचाकीवरून जात असताना बाबासाहेब थळकर हे नायलॉन मांजा लागून गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेला १० टाके पडले तर हाताला २५ टाके पडले आहे. नायलॉन मांजावर प्रशासनाने बंदी घातली असून देखील त्याचा सरार्स वापर होत असल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे. दरम्यान बाबासाहेब थळकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


Previous Post

कडाक्याच्या थंडीमुळे हृदयविकाराचा धोका का वाढतो? या लक्षणांकडे जराही दुर्लक्ष करु नका

Next Post

‘उर्फी जावेद हाजीर हो!’ मुंबई पोलिसांसमोर चौकशीला उपस्थित राहणार

Next Post

'उर्फी जावेद हाजीर हो!' मुंबई पोलिसांसमोर चौकशीला उपस्थित राहणार

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group