India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

येवल्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत (व्हिडीओ)

India Darpan by India Darpan
July 23, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला – येवल्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणात बांठिया आयोगाने जो अहवाल न्यायालयात सादर केला त्यात त्रुटी असल्या तरी जे आरक्षण ते पदरात पाडून घ्या, कमिटीच्या अहवालात सुद्धा तशा सूचना करण्यात आल्या असून या बाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून ते निदर्शनात आणून देऊ असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.या आरक्षणावरून जनतेत नाराजी असल्याची भावना नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. ते आज आपल्या येवला मतदार संघात आले असता ओबीसी आरक्षणाचा त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांचे येवल्यात स्वागत करण्यात येऊन जल्लोष करण्यात आला. ओबीसी आरक्षण शून्यातून ते झाले आहे एकदा ते मिळवू दे नंतर त्यात बदल करण्यात आलेल्या सूचना बद्दल सरकारला सांगणार असल्याचे भुजबळांनी सांगितले.


Previous Post

अखेर भाजपमधील खदखद उघड; चंद्रकांत पाटलांनी बैठकीत केले हे वक्तव्य

Next Post

ओमकार कातकाडे वयाच्या २१ वर्षी बनला सीए; सिपीटी मध्ये आला होता नाशकात पहिला

Next Post

ओमकार कातकाडे वयाच्या २१ वर्षी बनला सीए; सिपीटी मध्ये आला होता नाशकात पहिला

ताज्या बातम्या

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

घर खरेदीसाठी ग्राहकांची ठाणे पश्चिम, मीरारोड पूर्वला सर्वाधिक पसंती

March 29, 2023

कोणतेही काम करताना खूप अडचणी येतात? हे उपाय नक्की करुन पहा…

March 29, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा आणखी एक मार्ग आहे

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group