येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – औरंगाबाद महामार्गावर येवला तालूक्यातील सुरेगावरास्ते जवळ समोरुन येणारी स्विटकार व दुचाकी यांच्या समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येवला तालूका पोलिस अधिक तपास करीत आहे.