सांगली, भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण लढत असाल तर नाशिकचीही लढवा…प्रदेशाध्यक्षांकडे विजय राऊत यांची मागणी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढण्याची तयारी असतांना सांगली,भिवंडी,मुंबई येथील जागा मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत...