या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा बीड वर मोठा विजय….सावकार व घोडकेची प्रभावी कामगिरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन...