साप्ताहिक राशिभविष्य
– 18 ते 25 डिसेंबर २०२२
मेष – कार्यकर्त्यांनी उद्देश लक्षात ठेवावा. वात प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. मोठा आकस्मिक खर्च संभाळा. वादात तडजोड आवश्यक….
वृषभ – रागावर नियंत्रण ठेवा. गरजेनुसार आर्थिक निर्णय घ्या. मित्र परिवारांचे सहकार्य लाभेल. चालू कार्यात सफलता मिळेल….
मिथुन – खर्च नियंत्रणात ठेवा. नातेसंबंधात ताणतणाव टाळा. वादग्रस्त विषय टाळावे. बच्चे कंपनीला मजेचा सप्ताह…..
कर्क – चांगली अर्थप्राप्ती राहील. दिवाणी प्रश्न संभाळा. ज्येष्ठांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नको. जबाबदारीचे भान ठेवा…..
सिंह – आर्थिक अथवा कौटुंबिक नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. मतभेदांचे प्रसंग चतुराईने हाताळा. अनामिक चिंता टाळा….
कन्या – पैसा, शक्ती व वेळ यांचा योग्य उपयोग करा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. बदली व बढतीचे योग. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा राहील…..
तूळ – वडीलधाऱ्यांशी बोलताना योग्य शब्द वापरा. आवडत्या व्यक्तीचा सहवास. मेजवानीचे योग. सामाजिक क्षेत्रात योगदान…..
वृश्चिक – वाटाघाटी यशस्वी होतील. नात्यामधील स्पर्धा टाळा. महत्त्वाच्या चर्चेवेळी योग्य व मोजके लोक सोबत ठेवा. संबंध नसलेल्या व्यवहारात पडू नये……
धनु – सरकारी कामात कागदपत्रे सांभाळा. कायदेविषयक कामे मार्गी लागतील. ध्येय लक्षात ठेवा. विचलित होण्याचे प्रसंग ओळखा. अनपेक्षित आर्थिक अडचणी संभाळा…..
मकर – मनाजोगी अर्थप्राप्ती. मात्र चैनीचे खर्च नको. चुकांकडे दुर्लक्ष नको. महत्त्वाचा आर्थिक निर्णय होईल. व्यवसायिक शुभवार्ता…..
कुंभ – हातच्या कंकणाला आरसा नको. उपयोगाच्या नसलेल्या बाबींवर खर्च करू नये. मोठे आर्थिक निर्णय या सप्ताहात होतील……
मीन – शुभ कार्य ठरेल. अर्जंट व इम्पॉर्टन्ट काम ओळखून वेळ द्या. महत्त्वाची कागदपत्रे तसेच मौल्यवान वस्तू योग्य ठिकाणी ठेवा….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……
(दररोज व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी वेळ सकाळी 11 ते 4 …. जन्मतारीख व्हाट्सअप करा -पं. दिनेशपंत- वाईकर.. सेलेब्रिटी पामिस्ट्री 93 73 91 34 84)