India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या आठड्यात असा आहे थंडीचा अंदाज

India Darpan by India Darpan
January 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान हे १४ ते १५ डिग्री तर कमाल तापमान हे २६ ते २९ डिग्री दरम्यान जाणवत आहे. हे दोन्ही तापमाने सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावलेली आहेत. त्यामुळे नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतांनाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. हा प्रभाव उत्तर भारतातील थंडी राजस्थान गुजराथ मार्गे कोकणात उतरत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव हा आहेच परंतु त्यामानाने काहीसा कमी आहे. पुढील ५ दिवस थंडीचा हा प्रभाव कायम असेल असे दिसते.

कोकणाबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला व अमरावती ह्या जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावले आहे. त्यामुळे काहीशी थंडी जाणवत आहे. हळूहळू उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे थंडी वाढू शकते. असे दिसते. उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. अपेक्षित थंडी सध्या जाणवत नाही.  तरीदेखील येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते.

1 Jan 2023: IMD updates for coming 5 days related to Min Temperatures, Cold wave & Dense Fog Warnings at all India level. pic.twitter.com/ZtDvmpswsx

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 1, 2023

Weather Climate Cold Forecast Winter


Previous Post

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यंदाही त्र्यंबकराजा चरणी! यावर्षी निवडणूक असल्याने काय साकडे घातले?

Next Post

इगतपुरीतील तळेगावमध्ये बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

Next Post

इगतपुरीतील तळेगावमध्ये बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group