पंडित दिनेश पंत
यंदा तुळसी विवाह ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान आहे. त्यानंतर विवाहाचा पहिला मुहुर्त २१ नोव्हेंबर रोजी आहे. यंदाच्या लग्नसराईत एकूण विवाह मुहुर्त कधी आणि किती आहेत हे आपण आता जाणून घेऊया…
यंदाच्या लग्नसरातील विवाह मुहूर्त च्या तारखा पुढीलप्रमाणे असणार आहेत. या मुहूर्त तारखा सर्व पंचांग मिळून काढलेल्या अशा सर्व समावेशक आहेत.
नोव्हेंबर २०२२
२१, २२, २५, २६, २७, २८
डिसेंबर २०२२
२, ३, ७, ८, ९, १४
जानेवारी २०२३
१५, १८, २५, २६, २७, २८, ३०
फेब्रुवारी २०२३
६, ७, ९, १०, १२, १३, १५, १६, १७, २२, २३, २४, २७, २८
मार्च २०२३
१, ६, ९, १०, ११, १३
एप्रिल २०२३
२३, २९, ३०
मे २०२३
२, ३, ६, ७, ८, ९, ११, १५, १६, २०, २१, २२, २९
जून २०२३
१, ३, ५, ६, ७, ११, १२, २३, २८, २९, ३०
जुलै २०२३
९, १४
या काळात मुहुर्त नाहीत
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२३ या महिन्यात गुरुच्या अस्त मुळे विवाह मुहूर्त नाहीत
नोव्हेंबर २०२३
२२, २३, २४, २७, २८, २९
डिसेंबर २०२३
४, ६, ७, ८, ९, १५
मुहूर्ताच्या तारखेच्या दिवशी प्रत्यक्ष मुहूर्त वधू-वरांच्या कुंडलीप्रमाणे गुरुजींना विचारून काढावा.
सर्व विवाह इच्छुकांना शुभेच्छा…
Vivah Muhurta Wedding Schedule This Year
Marriage