India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विजय सेल्सचा इअर-एण्ड सेल; ७० टक्क्यांची व्यापक सूट, बघा, कुठल्या उत्पादनावर काय आहे ऑफर?

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in वाणिज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विजय सेल्स या भारतातील अग्रगण्य कंझ्युमर रिटेल कंपनीने २०२२ मधील बहुप्रतिक्षित व सर्वात मोठा सेल ऑलमोस्टगॉन (#ALMOSTGONE) इअर-एण्ड सेल लाँच केला आहे. २०२३ मध्ये संपूर्ण घराला सुशोभित करायचे असो किंवा काही सर्वोत्तम गॅजेट खरेदी करायचे असो हीच सर्वोत्तम वेळ आहे, कारण या सेलमध्ये जवळपास ७० टक्के सूट मिळणार आहे.

या सेलदरम्यान काही सर्वोच्च डील्समध्ये १४,४९९ रूपये किंमतीचा सॅमसंग ए१३, ५९,९९० रूपये किंमतीचा सॅन्सुई ७०-इंच ४के अँड्रॉईड एलईडी टीव्ही, ३६,१०० रूपये किंमतीचा लेनोव्हो आयडीयापॅड १ लॅपटॉप, २३,६०० रूपये किंमतीची एलजी ८ किग्रॅ ५-स्टार वॉशिंग मशिन, २४,९९९ रूपये किंमतीचा थेराबॉडी थेरागुन जी४ प्राइम आदींचा समावेश आहे.

ग्राहक एअरकंडिशनर्सवर जवळपास ४७ टक्क्यांची सूट, सर्वाधिक विक्री होणाऱ्या टेलिव्हिजन्सवर ६० टक्क्यांची सूट, १३,४९० रूपयांपासून सुरू होणारे रेफ्रिजरेटर्स आणि ७९९० रूपयांपासून सुरू होणा-या वॉशिंग मशिन्स अशा आकर्षक डिल्सना चुकवू शकत नाही. आपल्या होम एंटरटेन्मेंटला अधिक आकर्षक करण्याचे नियोजन करणारे ३,४९९ रूपयांपासून सुरू होणारे साऊंडबार्स आणि ९९९ रूपयांपासून सुरू होणारे पोर्टेबल पार्टी स्पीकर्स खरेदी करू शकतात, जे तुम्हाला घरामध्ये पार्टींचा अद्वितीय अनुभव देतील. या सेलमध्ये गिझर्स व स्टिमर्सवर जवळपास ४६ टक्क्यांची सूट आणि इस्त्री व गारमेंट स्टिमर्सवर जवळपास ५० टक्क्यांची सूट देखील आहे.

गॅजेटप्रेमींसाठी हा सेल अत्यंत उत्साहवर्धक आहे. ते १४९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या स्मार्टवॉचेसवर आकर्षक सूट मिळवू शकतात, तसेच जवळपास ७० टक्के सूटसह हेडफोन्स, ७९९ रूपयांपासून सुरू होणारे टीडब्ल्यूएस बड्स, २२४९० रूपयांपासून सुरू होणारे एण्ट्री-लेव्हल लॅपटॉप्स, ३७,६९० रूपयांपासून सुरू होणारे प्रीमियम व कन्वर्टिबल लॅपटॉप्स, जवळपास ४५ टक्के सूटसह गेमिंग लॅपटॉप्स, जवळपास ४७ टक्के सूटसह टॅब्लेट्स, जवळपास ७० टक्के सूटसह स्टोरेज डिवाईसेस आणि ५०० रूपयांपासून सुरू होणारे प्लेस्टेशन कोड्स खरेदी करू शकतात.

तसेच ग्राहक विजय सेल्स स्टोअर्समध्ये आणि विजयसेल्सडॉटकॉमवरील त्यांच्या खरेदीवर अव्वल बँकांकडून त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात. एचडीएफसी बँक कार्डधारकांना १५,००० रूपयांवरील क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर जवळपास ३००० रूपयांची म्हणजेच ७.५ टक्के त्वरित सूट आणि १५००० रूपयांवरील क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर जवळपास १५०० रूपयांची म्हणजेच ५ टक्के त्वरित सूट मिळू शकते. आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्डधारकांना २०,००० रूपयांवरील ईएमआय व्यवहारांवर जवळपास ३००० रूपयांची म्हणजेच ७.५ टक्के त्वरित सूट मिळू शकते. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारक ईएमआय व्यवहारांवर १०००० रूपये व त्‍यपेक्षा अधिक रक्कमेच्या खरेदीवर फ्लॅट ५००० रूपयांच्या त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात.

Vijay Sales Year End Bumper Offer 70 Percent Discount


Previous Post

येवला मतदारसंघातील ४२ प्राथमिक शाळांची होणार दुरुस्ती, १२ शाळांमध्ये होणार नवीन वर्ग; ४ कोटीचा निधी मंजूर

Next Post

धर्मांतरासाठी दबाव… ब्लॅकमेलिंग… ड्रग्सचे सेवन… तुनिषाच्या आईचे शिझानवर अतिशय गंभीर आरोप

Next Post

धर्मांतरासाठी दबाव... ब्लॅकमेलिंग... ड्रग्सचे सेवन... तुनिषाच्या आईचे शिझानवर अतिशय गंभीर आरोप

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group