India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …तर तुम्ही सतत तुडुंब रहाल

India Darpan by India Darpan
September 27, 2022
in व्यासपीठ
0
विचारपुष्प

विचारपुष्प


इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तर तुम्ही सतत तुडुंब रहाल

तुमचे हृदय परमेश्वराच्या भक्तीने, सान्निध्याने आणि सतत स्मरणाने तुडुंब राहील. तर मग त्याला स्वर्गात, पृथ्वीवर अथवा अन्य कोठेतरी शोधत बसण्याची गरज राहणार नाही. या विश्वाच्या अस्तित्वाचे कारण गाभा (प्राण) म्हणजे परमेश्वर. हे ओळखा. कोणत्याही स्थलकालाहून भिन्न असा त्यास पाहू नका. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक घटनेत तोच विद्यमान अनुभव क्षणोक्षणी घेण्याचा प्रयत्न करा. त्यायोगे परमेश्वराचे, निरंतरचे आणि नित्य नवे असे दर्शन तुम्हास घडत राहील. प्रत्येक नव्या क्षणात, नव्या घटनेत त्याचेच दर्शन, पूजन आणि स्तवन तुम्ही करू शकाल. या सर्वस्थित परमेश्वराशी तुम्ही पूर्णपणे सततचे संलग्न रहाल.


Previous Post

जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे? फायद्याची आहे की तोट्याची?

Next Post

इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेखमाला – माहूरची श्री रेणुकादेवी

Next Post

इंडिया दर्पण नवरात्रोत्सव विशेष लेखमाला - माहूरची श्री रेणुकादेवी

ताज्या बातम्या

FPO म्हणजे काय? कंपन्या तो का जारी करतात? सर्वसामान्यांवर त्याचा काय परिणाम होतो?

February 2, 2023

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group