India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विचार पुष्प – …तरंच तुमच्या जीवनामध्ये समाधान भरून राहील

India Darpan by India Darpan
September 10, 2022
in व्यासपीठ
0
विचारपुष्प

विचारपुष्प


विचार पुष्प
…तरंच तुमच्या जीवनामध्ये समाधान भरून राहील

स्वतःचा विचार मागे टाकून स्वार्थरहित होणे हा तर सर्व नीतीशास्त्राचा आणि धर्माचा गाभा आहे. म्हणूनच आंतरिक किंवा बाह्य स्वरूपाचा त्रास, निराशा, दुःख, अस्वस्थता, विलोभन, मूढता वगैरे नावडत्या गोष्टीशी गाठ पडली म्हणजे त्यांना दोन्ही हातांनी पकडा व धैर्याने त्यांच्याशी संघर्ष करा. परंतु त्या गोष्टींचा तिरस्कार करू नका; कारण त्या गोष्टींशी संबंध आला म्हणजेच तर ‘स्व’ विसरण्याची सुवर्णसंधी आपल्याला लाभत असते. प्राचीन संतांनी व थोरांनी, जगाने त्यांच्याकडे फेकलेल्या अशा गोष्टींचे स्वागत केले आहे. त्यांचे अनुकरण करण्यानेच तुमच्या जीवनामध्ये समाधान भरून राहील. हा समर्पणाचा मार्ग, हेच सर्व उपासनांचें, साधनांचे व धर्माचरणाचे एकमेव सार आहे. ते आचरू या.

Vichar Pushpa Great Thought Satisfaction in Life


Previous Post

असा असेल तुमचा आठवड्याचा शेवटचा दिवस; जाणून घ्या शनिवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

चाणक्य नीति: वैवाहिक जीवन सुखी हवे आहे हे आवर्जून करा…

Next Post

चाणक्य नीति: वैवाहिक जीवन सुखी हवे आहे हे आवर्जून करा...

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group