इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
तडजोड हाही एक मार्ग आहे… माणसाने ती करायला शिकलं पाहिजे…. जिथं तडा जाईल तिथं जोड देता आली की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते…!!
India Darpan Live © 2023.