इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
घड्याळाचा पेंड्यूलम सतत उजवीकडून डावीकडे हलत असतो. तसेच आपल्या जीवनात परिस्थिती दोलायमान होत असते. कधी सुख तर कधी दुःख…. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी आपण स्थिर राहणे आवश्यक आहे.
© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.