इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा तुम्ही किती हुशार आहात,
किती मोठे आहात,
हे जगाला पटवून देण्याच्या
भानगडीत पडत नाहीत.
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा तुम्ही इतरांकडून
स्तुती आणि शब्बासकीची
अपेक्षा न ठेवता
प्रामाणिकपणे काम करता.