नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील सांगवीमध्ये भरदिवसा दोन बिबटे चक्क नारळाच्या झाडावर चढले. बिबट्यांचा हा थरार स्थानिक ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांची ही करामत स्थानिकांना आनंद देऊन गेली असली तरी बिबट्यांचा वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरणही पसरले आहे.
Nashik Sinner Leopard Coconut Tree Viral Video Farmers