शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मस्क देणार जबर झटका! आता सर्वच ट्विटर युजर्सला मोजावे लागणार पैसे

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2022 | 12:49 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
elon musk twitter

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अब्जाधीश इलॉन मस्क हे ट्विटर वापरकर्त्यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ट्विटर वापरण्यासाठी सर्व यूजर्सकडून मस्क पैसे घेऊ शकतात. प्लॅटफॉर्मने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की मस्क सर्व ट्विटर वापरकर्त्यांकडून सदस्यता शुल्क आकारण्याची योजना आखत आहेत. आतापर्यंत केवळ ब्लू टीक असलेल्यांनाच पैसे लागतील, असे सांगितले जात होते. पण, आता सर्वच युजर्सला पैसे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

नुकत्याच झालेल्या कंपनीच्या बैठकीत सर्व वापरकर्त्यांकडून सबस्क्रिप्शन शुल्क आकारण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. असेही सांगण्यात येत आहे की कंपनी महिन्यातील काही दिवस यूजर्सना मोफत ट्विटर ऑफर करेल. यानंतर, ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना निश्चित सदस्यता शुल्क द्यावे लागेल.
ट्विटरमधील हा नवा बदल कधी लागू होईल, याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. आत्तापर्यंत, कंपनीचे अभियंते ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनच्या जागतिक रोलआउटवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत, असा अंदाज आहे की सर्व वापरकर्त्यांना सदस्यता शुल्क आकारण्यास काही आठवडे किंवा महिने लागू शकतात.

मस्कने काही दिवसांपूर्वी ट्विटर विकत घेतले. कंपनीचा मालक झाल्यापासून मस्कने मोठे बदल करायला सुरुवात केली आहे. यामध्ये व्हेरिफाईड अकाउंटसाठी (ब्लू टीक) सबस्क्रिप्शन चार्जची घोषणा करण्यात आली आहे. ७.९९ डॉलर दरमहा पैसे घेतले जात आहेत. कॅनडा, अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सदस्यता शुल्क नुकतेच सुरू झाले आहे. भारतातही लवकरच पैसे घेतले जाणार आहेत.

Twitter All Users Pay to Money Musk Hint

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बहिणीला नवीन मोबाईल दिला नाही… मेव्हण्याला शालकांकडून बेदम मारहाण…

Next Post

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर; ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार

Next Post
sanjay raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर; ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011