शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकार करणार या ३ मोठ्या घोषणा

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 12:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
pm narendra modi

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून येत्या सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ प्रकारचे खास गिफ्ट मिळणार आहेत. यातील महत्त्वाचे गिफ्ट म्हणजे महागाई भत्ता (DA) आहे. कारण यात आता पुन्हा एकदा ४ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक आनंदाच्या बातम्या येत असतात. त्यातलीच एक आनंदाची बातमी म्हणजे महागाई भत्त्यात होणारी वाढ. आता यात पुन्हा ४ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्याबरोबरच, दुसरे गिफ्ट म्हणजे DA एरियरवर सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चेवरील निर्णय येऊ शकतो आणि तिसरे गिफ्ट म्हणजे पीएफ खात्यात ऑगस्ट अखेरपर्यंत अथवा सप्टेंबरमध्ये व्याज जमा होऊ शकते. अर्थात कर्मचाऱ्यांच्या खात्यात या महिन्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.

डीए वाढ ही एआयसीपीआयच्या आकड्यांवर अवलंबून असते. यापूर्वी मे महिन्याच्या AICPI इंडेक्सच्या आकड्यांवरूनही कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ निश्चित झाली होती. तसेच जून महिन्यातील AICPI इंडेक्सच्या आकड्यांमध्ये मोठी वाढ झाली. मे महिन्यात यात १.३ पॉइंटची तेजी दिसून आली आणि तो वाढून १२९ पॉइंटवर पोहोचला. जून महिन्याचा आकडा १२९.२ वर पोहोचला आहे.

आता सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होईल. त्याबरोबरच, १८ महिन्यांपासून पेंडिंग असलेले एरियर (DR) प्रकरणही आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचले असून त्यावरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्याचे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) तब्बल ७ कोटी हून अधिक अकाउंट होल्डर्सच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा होऊ शकतात. या महिन्याच्या अखेरपर्यंत पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. ८.१ टक्क्यांनी पीएफचे व्याज खात्यात जमा होऊ शकते.

Three Big Announcement for Central Government Employees Soon
PM Narendra Modi DA Hike Dearness Allowance

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वन्यप्राण्यांचा उपद्रव; मक्याचे कणसे खाऊन केली फस्त (व्हिडीओ)

Next Post

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली रुग्णालयात भेट

Next Post
IMG 20220824 WA0016 e1661326429322

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली रुग्णालयात भेट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011