शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

टी२० विश्वचषक- सेमीफायनलचा दुसरा संघही ठरला; भारताचा सामना कुणाशी होणार?

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2022 | 6:50 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
indian cricket team e1661184087954

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड हा न्यूझीलंडनंतरचा दुसरा संघ बनला आहे. ग्रुप १ च्या पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडचे ७-७ गुण होते. परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंडने पहिले स्थान पटकावले. आता भारतीय चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर कोणत्या संघासोबत तो नॉकआऊट सामना खेळणार? जर टीम इंडियाने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवला, तर त्यांचा सामना निश्चितपणे इंग्लंडशी होईल कारण गट २ मधील अव्वल संघ गट १ मधील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी भिडणार आहे. दुसरीकडे, टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मोठ्या अपसेटचा बळी ठरली, तर समीकरणे थोडी गुंतागुंतीची होतील.

झिम्बाब्वेकडून भारत हरला तर?
जर टीम इंडियाला रविवारी ६ नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले तर सुपर १२ मध्ये ते ६ गुणांवर थांबेल. अशा परिस्थितीत भारत उपांत्य फेरीत जातो की नाही हे इतर संघांच्या निर्णयावर अवलंबून असेल. गट २ मधील पहिला सामना रविवारी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. जर दक्षिण आफ्रिकेने येथे विजय मिळवला तर ते ७ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करतील, तर नेदरलँडविरुद्धच्या पराभवामुळे ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात. नेदरलँड्सकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचे केवळ ५ गुण असतील.

त्याचवेळी, दिवसाचा दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला ६ गुण मिळतील, पण टीम इंडियाला येथे पाकिस्तानच्या पराभवापेक्षा जास्त फायदा होईल.
टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध हरली आणि बांगलादेशने पाकिस्तानला हरवले तरीही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते, कारण टीम इंडियाचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा चांगला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान जिंकल्यास भारताला स्पर्धेतून बाहेर फेकून देऊ शकतो. त्याचवेळी, एक समीकरण असेही बनते की जर दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामना गमावला तर बांगलादेश जिंकेल की पाकिस्तान जिंकेल यावर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.

T20 World Cup 2022 Semi Final Scenario
Cricket Sports Indian Team

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Next Post

मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश लळीत पुन्हा एकाच व्यासपीठावर

Next Post
1 1 2 1140x570 1

मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश लळीत पुन्हा एकाच व्यासपीठावर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011