मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

 सुरगाणा – जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे कर्मचारी, गटसचिवांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

by India Darpan
जुलै 8, 2021 | 1:10 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210708 WA0133 1 e1625749706359

 सुरगाणा – नाशिक  जिल्हा  आदिवासी विविध  कार्यकारी सहकारी  संस्थांचे कर्मचारी  गटसचिव यांनी  असहकार व कामबंद  आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या बाबतचे निवेदन सहाय्यक निबंधक  बाळकृष्ण मवाळ  यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्य़ातील आदिवासी विविध  कार्यकारी सहकारी  संस्थेचे सचिव व कर्मचारी यांच्या  मागण्या अनेक  वर्षोंपासून प्रलंबित  असून आदिवासी  भागातील सामाजिक  व आर्थिक परिस्थिती  लक्षात घेता  संस्थेमार्फत होणारे कर्ज वाटप पुर्णपणे  थांबले आहे. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास  व्हावा या करीता  आदिवासी विविध  कार्यकारी सहकारी संस्थाचे आदिवासी  उपयोजना क्षेत्रात  खुप मोठे स्थान आहे.
 त्यामुळे आदिवासी  संस्थेच्या सचिवांना कोविड मध्ये विमा संरक्षण मिळावे, संस्था सचिव व कर्मचारी यांना  आदिवासी विकास  महामंडळात कायम स्वरूपी सामावून  घेण्यात यावे,अनिष्ट  तफावती मधील संस्थाना कर्ज वाटप करण्यात यावे.  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केडरला पगारा करीता कर्ज वाटपावर एक टक्का प्रमाणे निधी मिळतो तसाच निधी आदिवासी  संस्थेला देण्यात यावा,  सहनिबंधक सहकारी  संस्था नाशिक यांनी  दिलेल्या पत्राची तात्काळ अंमलबजावणी करावी यासह अनेक महत्वपूर्ण  मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनावर  अध्यक्ष एकनाथ गुंड, उपाध्यक्ष बाळासाहेब  चंद्रमोरे,सरचिटणीस   संदीप फुगे,तर गावनिहाय गटसचिव
भरत पवार आमदा प, मनोहर जाधव पळसन,  योगेश गांवडे हातरुंडी, मनोहर पवार खोबळा,  सोमनाथ राठोड बा-हे,  नारायण वार्डे खोकरविहीर,  शांताराम गवळी हतगड,  सुभाष  ठाकरे बोरगाव, घागबारी, शंकर गाढवे मालगव्हाण,  वाळूटझिरा,केशव भोये कोटंबी,जयवंत   चौधरी सुरगाणा,  भदर,रोकडपाडा. पंढरीनाथ कामडी मनखेड,लक्ष्मण  गायकवाड चिंचपाडा आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी : कादवा कारखान्याचे काम आदर्शवत, साखर आयुक्त गायकवाड यांनी केले कौतुक

Next Post

नाशिक अपडेट – शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

Next Post
carona 11

नाशिक अपडेट - शहर व जिल्ह्यात आज एवढे आढळले कोरोना रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011